Home > मॅक्स ब्लॉग्ज > कुणाचं 'लक्ष'द्वीप?

कुणाचं 'लक्ष'द्वीप?

कुणाचं लक्षद्वीप?
X

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडिया, टीव्ही चॅनल्सवर लक्षद्वीपच्या (Lakshadweep) बातम्या पाहिल्या असतील. एवढचं नव्हे तर ट्वीटरवर #SaveLakshadweep अशी मोहिम देखील सुरु होती. देशाच्या नकाशात अगदी लहान असून निसर्गाचं सौंदर्य प्राप्त असलेला असा हा केंद्रशासित प्रदेश म्हणजे लक्षद्वीप...

जैवविविधतेने नटलेला लक्षद्वीप अचानक चर्चेमध्ये येण्याचे कारण नेमकं काय आहे? लक्षद्वीपमध्ये नेमकं काय सुरू आहे? ज्यामुळे लक्षद्वीपकरांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आणि देशातलं राजकारण अचानक तापले.

लक्षद्वीपचं सौंदर्य कुणाच्या डोळ्यात खुपतंय? काय आहे लक्षद्वीपचा इतिहास? तेथील राजकीय रचना कशी आहे? लक्षद्वीपच्या दुर्दशेला प्रफुल के पटेल जबाबदार आहेत का? त्याचबरोबर डेलकर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार? काय आहे गुंडा ॲक्ट ? लक्षद्वीपला कोरोना विषाणूची भेट कुणी दिली? या सगळ्या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी केलेलं महत्त्वपूर्ण विश्लेषण पाहा...

Updated : 16 Jun 2021 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top