Home > मॅक्स ब्लॉग्ज > फुले-आंबेडकरांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान: प्रा. प्रतिमा परदेशी

फुले-आंबेडकरांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान: प्रा. प्रतिमा परदेशी

फुले-आंबेडकरांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान:  प्रा. प्रतिमा परदेशी
X

महापुरुषांनी समाज परीवर्तनाचे काम केले. समाजसुधाकांचा सांस्कृतिक आणि साहीत्यिक जाहीरनामा काय होता? फुले-आंबेडकराच्या साहीत्यातून परीवर्तनाचा काय संदेश मिळतो? सत्यशोधक चळवळीच्या नेत्या, विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजिका, लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी यांचे महत्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाचे विश्लेषण....

Updated : 13 April 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top