Home > मॅक्स ब्लॉग्ज > एनडीचं जाणं म्हणजे मनुवादी- मनीवादी व्यवस्थे विरोधात लढ्याला आघात

एनडीचं जाणं म्हणजे मनुवादी- मनीवादी व्यवस्थे विरोधात लढ्याला आघात

एनडीचं जाणं म्हणजे मनुवादी- मनीवादी व्यवस्थे विरोधात लढ्याला आघात
X

पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मनुवादी आणि मनुवादी व्यवस्थेविरोधात लढणा-यांचा एक जाळं उभं राहिलो होतं. एन डी पाटील ह्या व्यवस्थेचा मोठा भाग होते. एन डी पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचं मत निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले...


Updated : 17 Jan 2022 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top