Home > मॅक्स ब्लॉग्ज > Narayan Rane विरुद्ध Vinayak Raut, तळकोकणात काय लागणार निकाल ?...| Loksabha Election 2024

Narayan Rane विरुद्ध Vinayak Raut, तळकोकणात काय लागणार निकाल ?...| Loksabha Election 2024

Narayan Rane विरुद्ध Vinayak Raut, तळकोकणात काय लागणार निकाल ?...| Loksabha Election 2024
X

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्यानंतरही इथला हाय व्होल्टेज ड्रामा कायम आहे.राणे हे जुनेच शिवसैनिक आणि महायुतीत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या मदतीने राणे यांना विजय प्राप्त करायचा असल्यामुळे तसा हा तळकोकणातला सामना शिवसैनिकांमध्येच थेट पाहायला मिळतो आहे.यासंदर्भात विश्लेषण केले आहे रत्नागिरीचे जेष्ठ पत्रकार शिरीष दामले यांनी...

Updated : 3 May 2024 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top