#MVA2Years : महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमिका – अतुल लोंढे
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  27 Nov 2021 7:15 PM IST
X
X
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये सहभागी होण्यामागे काँग्रेसची काय भूमिका होती आणि आता काँग्रेस कोणत्या मुद्द्यांवर काम करणार आहे, याची माहिती देत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे....
 Updated : 27 Nov 2021 7:08 PM IST
Tags:          mahavikas agadhi   shiv sena   congres   ncp   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






