भारतीय मातीत रुजलेली मुसलमानांची संस्कृती.
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  22 Feb 2023 5:30 PM IST
 X
X
X
भारताच्या मातीत रुजलेली मुस्लीम संस्कृती अरबस्तान व पाकीस्तानातील मुस्लिमांच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भारतीय मुस्लीम संस्कृती मुस्लीमेत्तर लोकांनी समजून न घेतल्यास मुसलमानांविरुद्ध अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे या संस्कृतीची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. भारतीय मुस्लीम संस्कृतीतील विविध अभ्यासपूर्ण कंगोरे जाणून घ्या इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांच्याकडून....
 Updated : 22 Feb 2023 7:39 AM IST
Tags:          indian muslim   Pakistani muslim   sufi   arabasthan   pakistani reaction on india   indian muslim on pakistan   indian on pakistan   pakistanis on india   india vs pakistan   indian muslims message to pakistan   indian muslims   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















