Home > मॅक्स ब्लॉग्ज > Maratha Reservation | तर मराठ्यांना दोनच दिवसात आरक्षण मिळेल ; डॉ. भारत पाटणकरांचा मोठा दावा

Maratha Reservation | तर मराठ्यांना दोनच दिवसात आरक्षण मिळेल ; डॉ. भारत पाटणकरांचा मोठा दावा

Maratha Reservation | तर मराठ्यांना दोनच दिवसात आरक्षण मिळेल ; डॉ. भारत पाटणकरांचा मोठा दावा
X

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून जात प्रमाणपत्रे द्यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मराठा कुणबी आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात असताना श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पुरावे समोर आणलेले आहेत. या पुराव्यांचा समावेश केल्यास मराठा समाजाला दोनच दिवसात आरक्षण मिळू शकते असा दावा त्यांनी मॅक्स महाराष्ट्रवर केला आहे..

Updated : 28 Oct 2023 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top