Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > महाराष्ट्र दिन : शोषित, वंचितांसाठी काम करणं गरजेचं - इ. झेड. खोब्रागडे

महाराष्ट्र दिन : शोषित, वंचितांसाठी काम करणं गरजेचं - इ. झेड. खोब्रागडे

महाराष्ट्र दिन : शोषित, वंचितांसाठी काम करणं गरजेचं - इ. झेड. खोब्रागडे
X

1 मे महाराष्ट्र दिनाचा 61 वा वर्धापन दिन आहे. सध्या राज्यात करोना विषाणू संकटाची तीव्रता वाढत आहे. करोनारुग्णसंख्येचा आकडा वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, लस या सगळ्यांचा तुटवडा सध्या राज्यात मोठ्याप्रमाणावर आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त कोविड परिस्थितीशी सामान्य माणूस म्हणून आपण कसं लढावं? तसेच सद्यस्थितीत राज्यातील शोषित, वंचितांची काय स्थिती आहे ? तसेच कोविडनंतरचा महाराष्ट्र कसा असेल यावर निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांचे विश्लेषण नक्की पाहा.

Updated : 1 May 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top