Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'कायदा कामगारांचा' पाहा ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी यांची मुलाखत

'कायदा कामगारांचा' पाहा ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी यांची मुलाखत

कायदा कामगारांचा पाहा ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी यांची मुलाखत
X

ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी यांची MaxWoman च्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत कामगार कायदे नक्की काय आहेत ? या कायद्यांचा श्रमिक वर्गावर काय परिणाम होणार आहे ? या मुलाखतीतून कायद्यातील बारकावे सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत आणि कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Updated : 10 Jun 2023 2:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top