Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिंदे -फडणवीस सरकार घटनाबाह्य ?

शिंदे -फडणवीस सरकार घटनाबाह्य ?

शिंदे -फडणवीस सरकार घटनाबाह्य ?
X

राज्यात सत्तांतर होऊन सात महिने पूर्ण झाले आहेत. मात्र उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून शिंदे-फडणवीस हे सरकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे का? राष्ट्रवादी-काँग्रेसची भूमिका चुकत आहे की उध्दव ठाकरे यांची? याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागेश केसरी यांनी...Updated : 23 Feb 2023 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top