Home > मॅक्स ब्लॉग्ज > ब्राह्मण, दलित , मुस्लिम, आदिवासी यांचा डीएनए एक आहे का?

ब्राह्मण, दलित , मुस्लिम, आदिवासी यांचा डीएनए एक आहे का?

ब्राह्मण, दलित , मुस्लिम, आदिवासी यांचा डीएनए एक आहे का?
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण ब्राह्मण असो वा दलित सगळे एकाच बापाचे आहेत. ब्राह्मण, दलित , मुस्लिम, आदिवासी यांचा डीएनए एक आहे का? आर्य आणि द्राविडवाद कशासाठी उकरला जात आहे? मुलनिवासी कोण आहेत? इतिहास काय सांगतो? खरे संशोधन कोणते? वाद कशासाठी ? काय राजकारण आहे? बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या प्रतिनिधी किरण सोनवणे यांच्याशी केलेली अभ्यासपुर्ण चर्चा....

Updated : 20 April 2022 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top