Home > मॅक्स व्हिडीओ > ‘भारतातलं राजकारण – सीझन १’ > #Max_Diwali : जात दाखवायची असेल तर महापुरुषाची दाखवा

#Max_Diwali : जात दाखवायची असेल तर महापुरुषाची दाखवा

#Max_Diwali : जात दाखवायची असेल तर महापुरुषाची दाखवा
X

जातजात म्हणजे नक्की कायजातीमध्ये देखील रक्ताने जोडलेले एका कुळाचे एका गोत्राचे असे सगळे देखील येतात. भारतात चार हजार जाती आहेत, असे बोलले जाते. जातीबाहेर लग्न करणे या कसोटीनुसार जात व पोटजात असा भेद करता येत नाही. एका जातीतून अनेक कारणांनी दुसरी जात निर्माण झाली तरी स्वतंत्र आंतर्विवाही गट म्हणून स्वतंत्र जात बनते. मनुस्मृतीच्याच नव्हे तर आर्याच्या आधीपासून भारतात शेकडो जाती अस्तित्वात होत्या. या जाती कशा निर्माण झाल्या याचे स्पष्टीकरण देणारा पहिला धर्मग्रंथ मनुस्मृती होय. जातीविषयक गोष्टींवरील खास कुमार सप्तर्षी यांची बातचीत,

जात दाखवायची असेल तर महापुरुषाची दाखवापाहा हा व्हिडीओ,

Updated : 7 Nov 2018 6:47 AM GMT
Next Story
Share it
Top