Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > जर नेहरुंच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर...

जर नेहरुंच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर...

जर नेहरुंच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर...
X

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतू त्यांच्याबाबत अनेक नकारात्मक विचार देखील उपस्थित केले जातात.

पंडीत नेहरुंबाबत असे म्हटले जाते की त्यांच्याऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर खूप चांगला बदल झाला असता. म्हणजे कश्मीर समस्या उद्भवली नसती. आणि फार मोठा आरोप नेहरुंवर केला आहे तो म्हणजे भारताच्या विभाजनाला नेहरुच जबाबदार आहेत.

खरतर भारताच्या विभाजनामागे खूप गंभीर अशी कारणे आहेत, नक्की काय आहेत ती गंभीर कारणे पाहा हा व्हिडीओ,

Updated : 31 Oct 2022 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top