Home > मॅक्स ब्लॉग्ज > मनोहर भिडेंचा बुरखा फाडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या धारकऱ्याची स्फोटक मुलाखत

मनोहर भिडेंचा बुरखा फाडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या धारकऱ्याची स्फोटक मुलाखत

मनोहर भिडेंचा बुरखा फाडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या धारकऱ्याची स्फोटक मुलाखत
X

भीमा कोरेगाव दंगलीनंतर संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नाव चांगलेच चर्चेत आलेले होते. संभाजी भिडेंच्या संघटनेचे काम कसे चालते, युवकांमध्ये भिडे धर्म द्वेष कसा पेरतात, त्यांच्या संघटनेला मोठे करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील कसा हातभार लावला, याविषयी पूर्वाश्रमीचे धारकरी असलेल्या वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी संभाजी भिडे यांच्या कामाचा केलेला पर्दापाश नक्की पहा या मुलाखतीमध्ये


Updated : 19 Jan 2022 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top