Home > मॅक्स ब्लॉग्ज > #संविधान दिन : शाहीर संभाजी भगत यांच्याशी खास बातचीत

#संविधान दिन : शाहीर संभाजी भगत यांच्याशी खास बातचीत

#संविधान दिन : शाहीर संभाजी भगत यांच्याशी खास बातचीत
X

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम अनेक जण आपापल्या परिने करत असतात. लोककलेतून संविधानाचा प्रसार कसा केला जातो हे जाणून घेतले आहे शाहीर संभाजी भगत यांच्याकडून आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Updated : 25 Nov 2021 4:10 PM GMT
Next Story
Share it
Top