Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > #Max_Diwali : भारतात इस्लामची सुरवात कशी झाली?

#Max_Diwali : भारतात इस्लामची सुरवात कशी झाली?

#Max_Diwali : भारतात इस्लामची सुरवात कशी झाली?
X

भारतीय समाज आणि भारतीय मुसलमान

मुसलमान धर्माबाबत असा समज केला जातो की मुसलमान-इस्लाम हे विदेशी आहेत, देशद्रोही आहेत परंतू धर्माला कधीच देश-विदेशात विभागता येत नाही.

धर्माचा संबंध खरतर संपूर्ण विश्वाशी आहे. भारतामध्ये जे धर्म आहेत त्यानुसार इस्लाम हा विदेशी धर्म आहे परंतू काय आहे इस्लाम धर्माची खरी कहाणी?

भारतात इस्लामची सुरवात कशी झाली? पाहा हा व्हिडीओ,

Updated : 5 Nov 2018 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top