Home > कोकणी > फडणवीसांच्या आव्हानानंतर ट्रेंड होतोय #हिंमतअसेलतर; उडवली जातेय खिल्ली

फडणवीसांच्या आव्हानानंतर ट्रेंड होतोय #हिंमतअसेलतर; उडवली जातेय खिल्ली

फडणवीसांच्या आव्हानानंतर ट्रेंड होतोय #हिंमतअसेलतर; उडवली जातेय खिल्ली
X

काल नवी मुंबईतलान भाजपचो राज्यस्तरीय महाअधिवेशन झयलो. या महाअधिवेशनातलान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका झयली. या महाअधिवेशनातलान देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर जनादेशाला मोरे जावून दाखवा. एैशी टीका करत राज्यात फिरशी निवडणुका घ्या एैसा आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलो.

मात्र फडणवीस यांच्या या आव्हानाचो काल रातची पासून महाविकास आघाडीच्या तरफशी एैशीच खिल्ली घेतली जात आहे. फेसबुक आणि ट्विटरवर #हिंमतअसेलतर एैसा हॅशटॅग करून देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खिल्ली घेतली जात आहे.

Updated : 17 Feb 2020 5:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top