Home > मॅक्स ब्लॉग्ज > Ajit Pawar | गुजरातच्या लॉबीची महाराष्ट्रात दादागिरी: डॉ.संग्राम पाटील

Ajit Pawar | गुजरातच्या लॉबीची महाराष्ट्रात दादागिरी: डॉ.संग्राम पाटील

Ajit Pawar | गुजरातच्या लॉबीची महाराष्ट्रात दादागिरी: डॉ.संग्राम पाटील
X

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणीची नीच पातळी गाठली आहे. हे सगळं करत ते करते गुजरातची (Gujrat)लॉबी आहे.. महाराष्ट्रासारख्या वैभवशाली परंपरेला छेद देणारा या गुजराती लॉबीला आता दिग्गज मराठी नेते (Marathi leaders) शरण गेले आहेत.. येणारा काळ निश्चितपणे या लॉबीला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे शब्दात इंग्लंडस्थित डॉक्टर संग्राम पाटील (Dr.Sangram Patil) यांनी राज्याच्या राजकीय घडामोडीवर तिखट भाष्य केलं आहे.





Updated : 3 July 2023 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top