#Max_Diwali : गांधींचा द्वेष का?

#Max_Diwali : गांधींचा द्वेष का?
X

महात्मा गांधींनी नेहमीच एकता निर्माण करण्याची कामे, देशाला जोडण्याची कामे व भारतीय राष्ट्रवाद मजबूत करण्याची कामे केली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गांधीजींनी हिंदू-मुस्लिम एक करण्याचे कार्य केले.

परंतू सध्याच्या काळात गांधीजींना फक्त स्वच्छता मोहीमा राबवल्यावर त्या मोहीमेला त्यांचे नाव जोडले जाते. या सर्व परिस्थितीत गांधींजीबाबत घृणा पसरली आहे. त्यांचा द्वेष केला जात आहे.

का केला जातो गांधींजींचा इतका द्वेष पाहा हा व्हिडीओ,

Updated : 5 Nov 2018 3:24 PM GMT
Next Story
Share it
Top