Home > मॅक्स ब्लॉग्ज > मॅक्स महाराष्ट्र काय आहे?

मॅक्स महाराष्ट्र काय आहे?

मॅक्स महाराष्ट्र काय आहे?
X

मॅक्स महाराष्ट्र काय आहे, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक कोण आहेत, असे प्रश्न वारंवार आमचे प्रेक्षक आणि वाचक विचारत असतात...मॅक्स महाराष्ट्र आर्थिक मदतीचं आवाहन का करतं, तुम्ही दिलेल्या प्रत्येक रुपयाचे काय होते...या सर्व प्रश्नांची उत्तर देत आहेत खुद्द् मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर....त्याचबरोबर मॅक्स महाराष्ट्रचे व्हिजन काय आहे हे देखील त्यांनी मांडले आहे....

Updated : 8 Oct 2021 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top