Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारताची जगभरात नाचक्की झाली आहे का?

भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारताची जगभरात नाचक्की झाली आहे का?

भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारताची जगभरात नाचक्की झाली आहे का?
X

मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्ये उमटले आहेत. कतार, कुवेत, सौदी अरेबिया, इराण यासारख्या मुस्लिम राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षाने निलंबति केले आहे. या प्रकारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाले आहे का, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी...

Updated : 11 Jun 2022 8:03 AM GMT
Next Story
Share it
Top