Home > मॅक्स ब्लॉग्ज > Chaityabhoomi : आंबेडकरी विचारांचा प्रसार की व्यवसाय ? Book विक्रेत्यांचे उत्तर ऐका !
Chaityabhoomi : आंबेडकरी विचारांचा प्रसार की व्यवसाय ? Book विक्रेत्यांचे उत्तर ऐका !
Admin | 6 Dec 2025 1:58 AM IST
X
X
दादर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर... महापरिनिर्वाणदिनानिमित्त येथील बुक स्टॉल विक्रेत्यांशी मॅक्स महाराष्ट्रने संवाद साधला... यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार की व्यवसाय ? इतक्या वर्षांपासून खेड्यापाड्यातून का लोक चैत्यभूमीला येतात? काय आहे लोकांच्या भावना? बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी कसे राहतात मैदानात, रस्त्यांवर जाणून घ्या या व्हिडिओतून...
Updated : 6 Dec 2025 1:58 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






