पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस यांचा दावा खोटा, ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  20 Feb 2023 4:55 PM IST
 X
X
X
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीने झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या दाव्यात नेमकं किती तथ्य आहे? शरद पवार यांनी यापुर्वी केलेले बंड आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला, त्याचे कारण काय? यावर ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी विश्लेषण केले आहे.
 Updated : 20 Feb 2023 4:56 PM IST
Tags:          Devendra Fadnavis   Sharad pawar   Ajit pawar   Nagesh Kesari   MaharashtraPolitics   Devendra fadanvis   Eknath Shinde   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















