Home > मॅक्स ब्लॉग्ज > #DeepakChaurasia: दारू पिऊन अँकरींग, दीपक चौरसियाचा कारनामा !

#DeepakChaurasia: दारू पिऊन अँकरींग, दीपक चौरसियाचा कारनामा !

#DeepakChaurasia: दारू पिऊन अँकरींग, दीपक चौरसियाचा कारनामा !
X

टीव्ही पत्रकारीतेचा स्तर कुठल्या तळापर्यंत गेला आहे याचे एक धक्कादायक वास्तव सध्या पुढे आले आहे. पत्रकार दीपक चौरसिया यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते नशेत अँकरिंग करताना दिसत आहेत. एकीकडे अनेकांची गोदी पत्रकार म्हणून हेटाळणी होत असताना, चौरसिया यांच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रकाराचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....

Updated : 11 Dec 2021 11:50 AM GMT
Next Story
Share it
Top