Home > मॅक्स ब्लॉग्ज > #ShivajiMaharaj छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू

#ShivajiMaharaj छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू

X

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन केवळ पन्नास वर्षाचे होते. या पन्नास वर्षाच्या काळात साडेतीनशे किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणजे जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट होते.. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास ऐकूयात मराठा सेवा संघाचे प्रा.राम गायकवाड यांच्याकडून...





Updated : 19 Feb 2023 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top