Home > मॅक्स ब्लॉग्ज > जागा वाटपावरून INDIA आघाडीत मिठाचा खडा कोण टाकतंय ?

जागा वाटपावरून INDIA आघाडीत मिठाचा खडा कोण टाकतंय ?

जागा वाटपावरून INDIA आघाडीत मिठाचा खडा कोण टाकतंय ?
X

लोकसभेच्या जागावाटपावरून ठाकरे गट, काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसे संजय निरूपम यांच्यात हमरी - तुमरी सूरू आहे. तर प्रकाश आंबेडकरांचा वंचितसह महाविकास आघाडीला 12,12, जागांचा नवा फॉर्म्यूला सुचंवला. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा कोण टाकतंय ? अशा असंख्य प्रश्नांसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

#Shivsena #ShivsenaUBT #prakashambedkar #UddhavThackarey #SharadPawar #VBA #Congress #SanjayNirupam #SanjayRaut #NanaPatole


Updated : 31 Dec 2023 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top