Home > मॅक्स ब्लॉग्ज > वाळू माफीयांना पोलीस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद

वाळू माफीयांना पोलीस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद

वाळू माफीयांना पोलीस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद
X

महाराष्ट्रात वाळू माफियाचा (Sand Mafia )प्रश्न गंभीर झाला असून या सर्व वाळू माफीयांच्या मागे पोलीस(Police), प्रशासन (Administration) आणि राजकीय (political) वरद हस्त असल्यामुळेच हे वाळू माफिया त्यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी प्रामाणिकपणे काम करू लागला तर त्याला ठार करण्यापर्यंत मजल जाते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधील आकाश दळवीच्या(Akash Dalvi) बाबत हेच घडल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे मतं आहेत. नक्की काय प्रकरण आहे? जाणून घ्या या मुलाखतीतून


Updated : 23 Jun 2023 2:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top