Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपा उत्तरेकडचा प्रादेशिक पक्ष!

भाजपा उत्तरेकडचा प्रादेशिक पक्ष!

भाजपा उत्तरेकडचा प्रादेशिक पक्ष!
X

मोदी अमर नाहीत, मोदींनंतर भाजपची स्थिती अनाथांसारखी होईल असं भाकित खासदार कुमार केतकर यांनी वर्तवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नुकत्याच झालेल्या बंडाबाबत बोलताना कुमार केतकर यांनी आधीच्या भूमिकांमुळे शरद पवारांबाबत साशंकता निर्माण झाली आहे, प्रादेशिक पक्ष फोडण्याची तसंच ज्यांचा भाजपला विरोध आहे, मात्र काँग्रेसविरोध हा ज्यांचा स्थायीभाव आहे अशा पक्षांना एकत्र येऊ न देणं अशी मोदींची रणनिती असल्याचं कुमार केतकर यांनी सांगीतलं. सध्याच्या राजकीय घडामोडींचा अतिशय बारकाईने परामर्श घेणारी कुमार केतकर यांची मुलाखत. नक्की पाहा शेअर करा..


Updated : 11 July 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top