Home > मॅक्स ब्लॉग्ज > "गौतम अदानींचा फसवा राष्ट्रवाद ओळखूया.. तो फेटाळून लावूया" : मिलिंद मुरुगकर

"गौतम अदानींचा फसवा राष्ट्रवाद ओळखूया.. तो फेटाळून लावूया" : मिलिंद मुरुगकर

गौतम अदानींचा फसवा राष्ट्रवाद ओळखूया.. तो फेटाळून लावूया  : मिलिंद मुरुगकर
X

संस्थेचा अहवाल एकंदरच भारतीय अर्थव्यस्थेच्या भवीतव्याबद्दल अत्यंत काळजी उत्पन्न करतो. या अहवालातील आरोपाचे खंडन करण्याऐवजी गौतम अदानी हा अहवाल म्हणजे भारतावरीलच हल्ला आहे अशी भूमिका मांडत आहेत .लोकांमधील राष्ट्रवादाच्या भावनेशी ते अत्यंत आक्षेपार्ह , बेजबाबदार खेळ करत आहेत. त्याला बळी न पडणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे, सांगतायत अर्थ विषयाचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर...



Updated : 1 Feb 2023 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top