Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > #Max_Diwali : अलाउद्दीन खिलजी मुसलमान नव्हताच...

#Max_Diwali : अलाउद्दीन खिलजी मुसलमान नव्हताच...

#Max_Diwali : अलाउद्दीन खिलजी मुसलमान नव्हताच...
X

मुस्लीम, इस्लामिक धर्माबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात. अगदी इतिहासापासून अनेक गोष्टी बोलल्या जातात.

असे म्हणतात की, इतिहासात मुस्लिम राजांचे राज्य होते. त्यामध्ये ते हिंदूंची मंदीरे तोडून त्यांना जबरदस्ती इस्लाम धर्म स्विकारायला लावत असे.

पण खरच असे होते का? नक्की या मागचा इतिहास काय होता?जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,

Updated : 5 Nov 2018 3:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top