Home > मॅक्स ब्लॉग्ज > अमोल कोल्हेंना भिडण्यामागे दादांचा मेगाप्लान ?

अमोल कोल्हेंना भिडण्यामागे दादांचा मेगाप्लान ?

अमोल कोल्हेंना भिडण्यामागे दादांचा मेगाप्लान ?
X

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार गटाचे शिरूर इथले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातलं शाब्दिक युद्ध अचानकच माध्यमांमध्ये आणि राजकारणात चर्चेत आलं आहे. डॉ. कोल्हे कितीही पदयात्रा काढू दे शिरूरच्या जागेवर माझाच उमेदवार निवडून येणार असल्याची घोषणा sweb script अजितदादांनी केली खरी मात्र त्यांनतर खऱ्या वादाला सुरुवात झाली. कोल्हेनी दादांना उत्तर दिलं. आणि गेले दोन दिवस या दोघांमधला कलगीतुरा चांगलंच रंगलाय. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर याचं विश्लेषण पाहूया.

Updated : 26 Dec 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top