News Update
- राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला, 608 ग्रामपंचायतीसाठी आचारसंहिता लागू
- उदयनराजे राजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ; आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष
- शिंदेसाहेब, आम्हाला आत्महत्यांची परवानगी द्या: नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांचा एल्गार
- महागाईचा मुद्दा कॉंग्रेसला संजीवनी देणार का?
- जनतेला वाऱ्यावर सोडून हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन
- जालन्यात सापडलं मोठं घबाड, मोजायला लागले तब्बल तेरा तास
- जिल्हाधिकाऱ्यांकडे चुकीचे ठराव सादर केल्याने दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचा बडगा
- शिंदे- फडणवीस मंत्रीमंडळातही आयारामांची गर्दी

स्वप्ननगरी असलेली मुंबई सफाई कर्मचाऱ्यांसाठी 'नरक' का ठरते?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Aug 2022 2:47 PM GMT
X
X
सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांना परिस्थितीमुळे उच्चशिक्षित असुनही कचरा वेचण्याचं काम कराव लागलं. हे काम करताना ते जिथे राहत होते त्या वस्तीचं वर्णन ते 'नरक' असे करतात. कोट्यवधी लोकांसाठी मायानगरी, स्वप्ननगरी ठरणाऱ्या मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या लोकांसाठी ती 'नरक' का ठरत असावी? याबाबत जाणून घेण्यासाठी ज्यांनी हे सगळं स्वतः भोगलंय त्या रमेश हरळकर यांचे अनुभव नक्की ऐका
Updated : 6 Aug 2022 2:47 PM GMT
Tags: Mumbai hell sanitation workers
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire