Home > मॅक्स ब्लॉग्ज > निरंजन टकले Exclusive ; अमेरीकेच्या कोर्टात भारत सरकार विरुद्ध खटला !

निरंजन टकले Exclusive ; अमेरीकेच्या कोर्टात भारत सरकार विरुद्ध खटला !

निरंजन टकले Exclusive ; अमेरीकेच्या कोर्टात भारत सरकार विरुद्ध खटला !
X

Live | America vs India | अमेरीकेच्या कोर्टात भारत सरकार विरुद्ध खटला ! निरंजन टकले Exclusive

भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक याच्या हत्येचा आरोप भारतीय नागरिकावर ठेवण्यात आला आहे. या कामासाठी 1 लाख डॉलर्सचा सौदा करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या प्रकरणात एका भारतीयाला अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्कमध्ये हत्येचा कट रचण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. पहा संपूर्ण प्रकरण काय आहे. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत निरंजन टकले यांच्या Exclusive मुलाखतीतून

Updated : 1 Dec 2023 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top