Home > जनतेचा जाहीरनामा > जनतेचा जाहीरनामा : पाणी मागितलं तर पाईप मिळाले, नागरिकांच्या व्यथा

जनतेचा जाहीरनामा : पाणी मागितलं तर पाईप मिळाले, नागरिकांच्या व्यथा

जनतेचा जाहीरनामा : पाणी मागितलं तर पाईप मिळाले, नागरिकांच्या व्यथा
X

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. पण नागरिकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत का याचा आढावा मॅक्स महाराष्ट्र जनतेच्या जाहिरानामाच्या माध्यमातून घेत आहे. यामध्ये आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी वरळीतील वॉर्ड क्रमांक 196 मध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या...


Updated : 23 Sep 2022 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top