Home > जनतेचा जाहीरनामा > जनतेचा जाहीरनामा : चांगल्या रस्त्यांसाठी भीक मागण्याची वेळ का येते?

जनतेचा जाहीरनामा : चांगल्या रस्त्यांसाठी भीक मागण्याची वेळ का येते?

जनतेचा जाहीरनामा : चांगल्या रस्त्यांसाठी भीक मागण्याची वेळ का येते?
X

पावसाळ्यात राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय चर्चेत येतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हाच प्रश्न अनेक भागात भेडसावतो आहे. मुंबईतील चांदिवली संघर्ष नगर येथील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये नागरिकांना काय त्रास सहन लागतो आहे याचा आढावा घेणारा प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट... इथे चक्क रस्ते दुरूस्तीसाठी नागरिकांनी भीक मांगो आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.

Updated : 24 Sep 2022 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top