Home > हेमंत देसाई > पेट्रोलजीवी सरकार – हेमंत देसाई

पेट्रोलजीवी सरकार – हेमंत देसाई

पेट्रोलजीवी सरकार – हेमंत देसाई
X

देशात सध्या इंधन भडका उडाला आहे. पेट्रोल शंभरीच्या जवळ आहे. सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. पण आंदोलकांना आंदोलकजीवी म्हणून हिणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना इंधन दरवाढीबद्दल बोलण्यास वेळ नाहीये. या सगळ्याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....


Updated : 17 Feb 2021 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top