Home > हेमंत देसाई > सबसे तेज तेजस्वी यादव - हेमंत देसाई

सबसे तेज तेजस्वी यादव - हेमंत देसाई

सबसे तेज तेजस्वी यादव - हेमंत देसाई
X

कोरोनाच्या संकटकाळात देशातील पहिली निवडणूक म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जाते आहे. पण ही निवडणूक आणखी एका कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा तेजस्वी यादव याने भाजप आणि नितीश कुमार यांना तगडे आव्हान निर्माण केले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्व शैलीचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...


Updated : 2 Nov 2020 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top