Home > हेमंत देसाई > फेरीवाल्यांचा माज आणि पुन्हा एकदा राज!

फेरीवाल्यांचा माज आणि पुन्हा एकदा राज!

फेरीवाल्यांचा माज आणि पुन्हा एकदा राज!
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे महानगर पालिकेमधील मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. दोन दिवसांपुर्वी कासारवडवली येथे फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं छाटली गेली आहेत.

कल्पिता पिंपळे यांची विचारपुस केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "लवकर बऱ्या व्हा हे सांगायला आलो होतो, बाकीचं आम्ही बघतो.

असं म्हणत राज ठाकरे यांनी फेरीवाल्याच्या मुदद्याला हात घातला आहे. मात्र, राज ठाकरे यांची भूमिका आणि फेरीवाल्याच्या मुद्द्यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेले विश्लेषण

Updated : 1 Sep 2021 4:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top