Home > हेल्थ > राज्यात 18 वर्षावरील लसीकरणाला राज्यसरकारची परवानगी, कधीपासून घेता येणार लस?

राज्यात 18 वर्षावरील लसीकरणाला राज्यसरकारची परवानगी, कधीपासून घेता येणार लस?

राज्यात 18 वर्षावरील लसीकरणाला राज्यसरकारची परवानगी, कधीपासून घेता येणार लस?
X

महाराष्ट्रात 21 जूनपर्यंत 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींच लसीकरण सुरु होते. मात्र, आता अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तीच्या लसीकरणास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

या संदर्भात राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. 'राज्यात लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत. असं टोपे यांनी म्हटलं आहे.

Updated : 21 Jun 2021 4:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top