Home > हेल्थ > world health day: भारतीय आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हानं कोणती?

world health day: भारतीय आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हानं कोणती?

world health day: भारतीय आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हानं कोणती?
X

कोरोना महामारीचे संकटाने मानवी जीवनासमोर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या विरोधात जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्य दिनानिमित्त world health day निमित्त यंदाचं घोषवाक्य "एक सुंदर, निरोगी जग बनविणे" "Building a fairer, healthier world" असं दिलं आहे.

7 एप्रिल 1948 ला स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेचा मानवी जीवनावर आलेल्या आरोग्य संकटाशी लढ देण्यात मोठा वाटा आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगात कोरोनाची परिस्थिती नक्की काय आहे. जगाच्या कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता भारताची आरोग्य व्यवस्था जगाच्या तुलनेत कुठे आहे? आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे? आरोग्याची विषमता म्हणजे काय? आरोग्याच्या समानतेसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना संघटना कशी काम करते? दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी जागतिक आरोग्य संघटना उचलणार मोठं पाऊल? काय जागतिक आरोग्य संघटनेची नवी योजना? भविष्यात आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हानं नेमकी कोणती असणार ? पाहा आयएमए चे डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले विश्लेषण पाहा...Updated : 7 April 2021 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top