राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ७ हजार नवे रुग्ण

Courtesy: Social Media

राज्यात शनिवारी कोरोनाचे ७ हजार ७४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या २ लाख ६४ झाली आहे. पण यापैकी १ लाख ८ हजार ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण ८३ हजार २९७ एवढे आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
एका दिवसात २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृत्यू ८ हजार ६७१ झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के एवढा आहे.

जिल्ह्यांमधील सद्यस्थिती
मुंबई: बाधित रुग्ण- (८३,२३७), बरे झालेले रुग्ण- (५३,३६३), मृत्यू- (४८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,९३६)

ठाणे: बाधित रुग्ण- (४५,८३३), बरे झालेले रुग्ण- (१७,८५१), मृत्यू- (१२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,७२७)

पालघर: बाधित रुग्ण- (७१७३), बरे झालेले रुग्ण- (२९००), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५१)

रायगड: बाधित रुग्ण- (५५८५), बरे झालेले रुग्ण- (२६८६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (६९९), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

पुणे: बाधित रुग्ण- (२६,९५६), बरे झालेले रुग्ण- (१३,०६४), मृत्यू- (८४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,०५१)

सातारा: बाधित रुग्ण- (१२७४), बरे झालेले रुग्ण- (७६३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२)

सांगली: बाधित रुग्ण- (४१७), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३१०६), बरे झालेले रुग्ण- (१६७३), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४०)

नाशिक: बाधित रुग्ण- (४९३३), बरे झालेले रुग्ण- (२८२०), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६)

जळगाव: बाधित रुग्ण- (४०२६), बरे झालेले रुग्ण- (२२६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०५)

धुळे: बाधित रुग्ण- (१२३३), बरे झालेले रुग्ण- (६९२), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६२७१), बरे झालेले रुग्ण- (२७०३), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८५)

जालना: बाधित रुग्ण- (६८३), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९)

बीड: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

लातूर: बाधित रुग्ण- (४०४), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५९)

परभणी: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधित रुग्ण- (३८८), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

अमरावती: बाधित रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२)

अकोला: बाधित रुग्ण- (१६०९), बरे झालेले रुग्ण- (११८२), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४०)

वाशिम: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (८१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२९८), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

नागपूर: बाधित रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (१२९२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here