Home > हेल्थ > पोटाचा घेर आयुष्य कमी करतो? - संग्राम पाटील

पोटाचा घेर आयुष्य कमी करतो? - संग्राम पाटील

पोटाचा घेर आयुष्य कमी करतो? - संग्राम पाटील
X

लठ्ठपणा, पोटाचा घेर वाढणे या गोष्टी प्रत्येकालाच नको असतात. पण तरीही अनेकजण या लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. आपण जर लठ्ठ असाल तर आपल्या चिंतेत भर घालणारं एक संशोधन समोर आल आहे. पोटाचा वाढता घेर आपल आयुष्य कमी करण्यास कारणीभूत ठरतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. हे संशोधन नेमकं काय आहे जाणून घेऊयात डॉ. संग्राम पाटील यांच्याकडून...

Updated : 31 Oct 2022 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top