Home > हेल्थ > ऋतुचर्या भाग - २

ऋतुचर्या भाग - २

ऋतुचर्या भाग - २
X

आयुर्वेदामध्ये षड्रसांचे वर्णन आहे. (six tastes)-

तिक्त (bitter) ,

कषाय (astringent),

कटु (pungent),

आम्ल (sour),

लवण(salt),

मधुर (sweet).

प्रत्येक ऋतुचा एक प्रधान रस असतो. आणी त्याच प्रधान रसाचे सेवन त्या त्या ऋतु नुसार केल्याने स्वास्थ्यासाठी हितकर असते.

शिशिर - माघ, फाल्गुन

15 जानेवारी -15 मार्च

तिक्त (bitter)

वसंत - चैत्र, वैशाख

15 मार्च - 15 मे

कषाय (astringent)

ग्रीष्म - ज्येष्ठ, आषाढ़

15 मे - 15 जुलॆे

कटु (pungent)

वर्षा-श्रावण, भाद्रपद

15 जुलॆे 15 सप्टेंबर

आम्ल (sour)

शरद - आश्विन, कार्तिक

15 सप्टेंबर- 15 नोव्हेंबर

लवण (salt)

हेमंत - मार्गशीर्ष, पौष

15 नोव्हेंबर – 15 जानेवारी

मधुर (sweet)

ऋतु आणि तीन दोष (6 Seasons and Doshas In Ayurveda)

वात दोष : वातदोष ग्रीष्म ऋतु मध्ये एकत्रित होतो (संचय) जेव्हा खुप उन्हाळ्यामुळे शोषण होते आणी वर्षा रुतुकाळात वातदोष पाचनशक्तिला कमजोर बनवतो.वातावरणामध्ये सुध्दा अम्लीय आणि वातज प्रकोप बघायला मिळतो जेव्हा सुकलेल्या धरतिवर पाऊस पडल्याने आत अडकलेला वायु बाहेर पडतो आणि प्रुथ्विला अम्लिय बनवतो.

पित्त दोष : पित्त दोष वर्षा ऋतु मध्ये एकत्रित (संचय)होतो.शरद ऋतुच्या अम्लीय वातावरणामध्ये पित्ताच्या प्रकोपामुळे पाचनशक्ति कमजोर होते. वर्षा रुतुनंतर शरिरात गरमी पुन्हा वाढल्याने पित्ताच्या विक्रुति दिसतात.

कफ दोष : कफ दोष शीत ऋतु मध्ये शरीरात संचीत होतो.जेव्हा पाऊस आणि ढगांमुळे वातावरणामधिल थंडी आणी आर्द्रता वाढते.हा कफ दोष ग्रिष्म रुतुमध्ये शरिरात गरमी मुळे पाघळतो आणी त्याचा प्रकोप होतो

Updated : 14 July 2017 7:53 AM GMT
Next Story
Share it
Top