Home > Fact Check > FactCheck :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरचं शरद पवारांना भेटले का?

FactCheck :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरचं शरद पवारांना भेटले का?

सोशल मिडीयातील व्हायरल बातम्या आणि फोटोंमुळे भल्याभल्यांचे गैरसमज होतात. डिजीटल माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटीचा जुना फोटो बातम्या प्रसिध्द केल्यानं सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ट्विट करुन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.

FactCheck :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरचं शरद पवारांना भेटले का?
X

0

Updated : 6 Sept 2022 12:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top