Home > Fact Check > Fact Check : कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्याने राम मधील 'म' चा अर्थ मोहम्मद सांगितला का?

Fact Check : कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्याने राम मधील 'म' चा अर्थ मोहम्मद सांगितला का?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुस्लिम मतांसाठी राम शब्दातील 'म' चा अर्थ 'मोहम्मद' सांगितला असल्याचा दावा केला जात आहे.पण काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य? जाणून घेण्यासाठी वाचा...

Fact Check : कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्याने राम  मधील म चा अर्थ मोहम्मद सांगितला का?
X

0

Updated : 6 Sept 2022 12:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top