News Update
Home > Fact Check > Fact Check: मेंदूवरील ऑपरेशन दरम्यान रुग्णाची किडनी काढली गेली का?

Fact Check: मेंदूवरील ऑपरेशन दरम्यान रुग्णाची किडनी काढली गेली का?

Fact Check: मेंदूवरील ऑपरेशन दरम्यान रुग्णाची किडनी काढली गेली का?
X

सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पण त्याचबरोबर एका मृतदेहाची किडनी काढली गेल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकांनी केला आहे, पण हॉस्पिटलने हा आरोप फेटाळला असला तरी तसे पुरावे हॉस्पिटल देऊ शकत नाहीये. हॉस्पिटलची नेमकी काय कोंडी झाली आहे आणि मेंदूच्या ऑपरेशन दरम्यान कि़डनी काढली गेल्याच्या आरोपाबाबत काय शक्यता आहेत ते सांगणारा आमचे रिपोर्टर अक्षय मंकणी यांचा स्पेशल रिपोर्ट.....

Updated : 16 Sep 2020 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top