Home > Fact Check > Fact Check : शशी थरुर यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या पत्नी सोबत फोटो काढला का?

Fact Check : शशी थरुर यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या पत्नी सोबत फोटो काढला का?

Fact Check : शशी थरुर यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या पत्नी सोबत फोटो काढला का?
X

कॉंग्रेसचे नेते शशी थरुर सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असतात. सध्या त्यांचा काही महिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोच्या मथळ्यात

‘खेळाडूंना क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी फक्त बॉल मारुन मॅचमध्ये विजयी होणे यापेक्षाही अधिक काही कामं असतात. इथं एक महत्वाचं कारण आहे - की आपण ही मॅच जिंकलो… पाकिस्तानी खेळाडूंच्या पत्नी सोबत शशी थरुर’

त्यानंतर या फोटोला सोशल मीडियावर खूप वाईट पद्धतीने कमेन्ट्स करण्यात आल्या आहेत.

हा फोटो ट्विटरवर देखील व्हायरल करण्यात आला आहे.

काय आहे सत्य?

हा फोटो शशी थरुर यांनी १९ फेब्रुवारीला स्वत: ट्वीट केला असून या फोटोमध्ये त्यांनी या महिला इंदोरच्या उद्योग क्षेत्राशी सबंधित असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 23 Jun 2019 4:02 PM GMT
Next Story
Share it
Top