Home > Environment > Jalgaon rain update; हतनूर धरण ओव्हरफ्लो, तापी नदीला काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon rain update; हतनूर धरण ओव्हरफ्लो, तापी नदीला काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon rain update;  हतनूर धरण ओव्हरफ्लो, तापी नदीला काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा
X

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 पैकी 12 दरवाजे पुर्णतः उघडण्यात आले आहेत. तापी नदीच्या उगम क्षेत्रात मध्यप्रदेश आणि पूर्णा नदीच्याही विदर्भातील उगम क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी 14 दरवाज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र सद्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचा..

Updated : 28 July 2023 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top