Home > Environment > #Monsoonचेअंदाज किती खरे किती खोटे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे

#Monsoonचेअंदाज किती खरे किती खोटे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे

मान्सूनचे अंदाज खरे की खोटे?

#Monsoonचेअंदाज किती खरे किती खोटे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे
X

मान्सून म्हणजे नेमकं काय? तो कुठून कसा येतो? हवामानाचे अंदाज व्यक्त करण्याची पध्दत काय आहे. केरळमधील मान्सून आगमन किती महत्वाचे? मुंबई आणि महाराष्ट्रात मान्सून कधी येईल आणि किती पाऊस पडेल. हवामान अंदाजातील भोंदू व्यक्ती आणि पध्दतीचं काय करायचं ? हवामान बदल थोतांड आहे का? वातावरण बदलाचा शेती क्षेत्रावर परीणाम होतोयं का? पहा भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळेंची मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेली सखोल मुलाखत...

Updated : 1 Jun 2022 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top