Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > मला आमदार का व्हायचंय?: वंचितचे उमेदवार बिपिन कटारे

मला आमदार का व्हायचंय?: वंचितचे उमेदवार बिपिन कटारे

मला आमदार का व्हायचंय?: वंचितचे उमेदवार बिपिन कटारे
X

नाशिक पश्चिम मतदारसंघातुन वंचितचे उमेदवार बिपिन कटारे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा... ’मला आमदार का व्हायचंय?’

https://youtu.be/aXWvU5huJEY

Updated : 19 Oct 2019 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top